ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांचा पर्यावरण पूरक नागोबा बनवण्याचा स्तुत्य उपक्रम..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांचा पर्यावरण पूरक नागोबा बनवण्याचा स्तुत्य उपक्रम..!</em>

प्रकाशन: 01 Aug 2022 02:32 PM
वाचन संख्या 202

चिंदर | विवेक परब :
भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव व परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. देशभरात विविध भौगोलिक प्रदेशानुसार सर्वत्र सण, उत्सव व परंपरा साजरे केले जातात. भारतीय सण, उत्सव व परंपरेला पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही महत्व आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे हा ही संदेश दिला जातो. सणांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण हा ही प्रमुख हेतू असतो. निसर्गाला किंवा पर्यावरणाला अनुसरूनच सर्व धर्माचे सण, उत्सव व परंपरा आहेत. सध्या गरज आहे सगळे सण हे निसर्गपूरक किंवा पर्यावरणपूरक कश्या पध्दतीने साजरे होतील हे पाहण्याची. त्यादृष्टीने जनजागृती होणे महत्वाचे आहे. कोकणात गणपती उत्सव मोठे धुमधडाका साजरा केला जातो त्याच बरोबर श्रावण महिन्यात नागपंचमीच्या सणालाही फार महत्त्व आहे त्यानिमित्त घराघरात मातीच्या नागोबाची पूजा केली जाते  .


वराडकर स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेतील कला विषय समिती मार्फत पर्यावरण पूरक मातीचे नागोबा बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमांतर्गत मुलांनी स्वतः साच्याचा वापर करून. स्थानिक भागात मिळणाऱ्या मातीपासून .आकर्षक नागोबा बनवण्यापासून ते रंग कामापर्यंत सर्व काम मुलांनी स्वतः केली.स्वनिर्मितीच्या आनंदा बरोबरच पर्यावरणाचे रक्षण आणि आपल्या समृद्ध परंपरेचा वारसा जपण्याचे मोलाचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांनी केलं या उपक्रमासाठी कलाशिक्षक श्री .समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रशालेचेे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी मुलांना प्रोत्साहन दिले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष श्री अजयराज शरद वराडकर उपाध्यक्ष श्री.आनंद वराडकर, सचिव श्री.सुनील नाईक. श्रीमती.विजयश्री देसाई मॅडम, समिती अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स