<em>चिंदर ग्रामपंचायत येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.</em>
चिंदर | विवेक परब :
मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०२ वी पुण्यतिथी उपसरपंच दिपक सुर्वै यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, अमृता तोरसकर, साधना पाताडे, प्रकाश पवार, वैभवी अमरे, केळसकर, प्रतिक पालकर, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगांवकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)