ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग तेली समाज मंडळाच्या वतीने विविध ज्ञाती बांधव गुणवंतांचा सत्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग तेली समाज मंडळाच्या वतीने विविध ज्ञाती बांधव गुणवंतांचा सत्कार.

प्रकाशन: 28 Jul 2022 02:13 PM
वाचन संख्या 37

ओरोस येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात विद्यार्थी गुणगौरव व समाज बांधवांचा सत्कार सोहळा..!

शिरगांव / संतोष साळसकर :
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळामार्फत रविवारी इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे विद्यार्थी गुणगौरव व समाजबांधवांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी दशरथ कबठकर, बापू तळवडेकर, आबा तेली, तुकाराम तेली, नीलेश कामतेकर, सुप्रिया वालवालकर, गुणवंत कर्मचारी, गणेश तेली-सरपंच परशुराम झगडे, सुनील नांदोस्कर, बांबुळी, लाकडी तेलघाणा व्यवसाय प्रकाश डिचोलकर, बाळ आजगांवकर सुरु केल्याबद्दल रमाकांत पेडणेकर, दिलीप तिवरेकर, राजन आचरेकर, काशिनाथ पेडणेकर, संतोष तेली, दत्ताराम हिंदळेकर, नरहरी तेली, कौस्तुभ तेली, कौशिक तेली व अमित रमेश चव्हाण, चंद्रकांत तेली आदी तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

Article image

विद्यार्थी गुणगौरव समारंभात ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कोव्हीड काळात स्वतःचा जीव धोक्यात समारंभात ९० टक्के व त्यापेक्षा जास्त घालुन मदत करणाऱ्या सौ. सुप्रिया गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार वालवलकर यांचा सन्मान करण्यात करण्यात आला. तसेच महाराष्ट्र असोसिएशन मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघात निनाद गोपाळ वेंगुर्लेकर यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. विविध क्षेत्रात उत्तम कार्यासाठी भिकाजी तेली, गुणवंत कर्मचारी,गणेश तेली(सरपंच बांबुळी), लाकडी तेलघाणा व्यवसाय सुरू केल्याबद्दल रमाकांत पेडणेकर,काशिनाथ पेडणेकर,संतोष तेली,कौस्तुभ तेली,अमित तेली यांचाही सत्कार करण्यात आला. कोव्हिड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या सौ.सुप्रिया वालावलकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Article image


समाजसेवक परशुराम झगडे यांनी सावडाव गावात स्वखर्चाने गणेश मंदिर बांधले असून ज्येष्ठांसाठी त्यांनी नाना – नानी पार्क बनविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. राजन आचरेकर, मंगेश शेर्लेकर, दत्ताराम हिंदळेकर अरविंद वायंगणकर, गुरुदास तेली, तेली समाज मंडळाच्या उत्कर्षासाठी अविरत काम करत असलेबद्दल अध्यक्ष लक्ष्मण तेली व सचिव चंद्रकांत तेली यांचाही सन्मान करण्यात आला. चालू सालात शैक्षणिक मदत प्रत्येकी २००० रुपये यारसी पेडणेकर, पायल डिचोलकर, समिक्षा नेरकर व ऐश्वर्या तेली यांना देण्यात आली. सौ. सुप्रिया वालालवकर यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत तेली यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमित धामापुरकर, साईनाथ आंबेरकर, प्रशांत आजगावकर, शैलेंद्र डिचोलकर, प्रकाश काळसेकर, चंद्रकांत कुवळेकर यांनी सहकार्य केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स