ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
वैभववाडी पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण जाहीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वैभववाडी पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण जाहीर.

प्रकाशन: 28 Jul 2022 01:22 PM
वाचन संख्या 67

वैभववाडी / नवलराज काळे : वैभववाडी पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण सोडत येथील तहसील कार्यालय सभागृहात जाहीर करण्यात आले. पंचायत समितीच्या सहा मतदारसंघाचे आरक्षण सोडत पार पडले. आरक्षण पुढीलप्रमाणे भुईबावडा – सर्वसाधारण, कोळपे नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोकिसरे – सर्वसाधारण महिला, उंबर्डे – सर्वसाधारण महिला, खांबाळे – सर्वसाधारण, लोरे नं.२ सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने आहे. आरक्षण सोडत प्रसंगी उपजिल्हाधिकारी आयुष कुमार सोनोणे, तहसीलदार रामदास झळके, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, नायब तहसीलदार श्रीमती कासकर आदी उपस्थित होते. व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स