ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
५ ऑगस्टपासून ओम कलर लॅब आणि स्टुडिओ प्रस्तुत फोटोग्राफी वर्कशॉप…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

५ ऑगस्टपासून ओम कलर लॅब आणि स्टुडिओ प्रस्तुत फोटोग्राफी वर्कशॉप…!

प्रकाशन: 28 Jul 2022 01:17 PM
वाचन संख्या 99

मालवण | सुयोग पंडित : तंत्रशुद्ध फोटोग्राफी ही काळाची गरज आहे.
आपल्या छंदाला व्यावसायिकतेची जोड करुन द्यायच्या हेतूने व स्वतःचा व्यवसाय करून आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने आपल्या मराठी मुलामुलींसाठी सरळ सोप्या मराठी भाषेतून फोटोग्राफीचे ज्ञान शिकण्यासाठी 5 ऑगस्टपासून मुंबई येथे ओम कलर लॅबचे फोटोग्राफी वर्कशॉप सुरु होत आहे.

फोटोग्राफीची प्राथमिक तोंडओळख कॅमेरा -लाईट सेटींगची माहीती इन डोअर आऊट डोअर फोटो टिप्स क्रिएटीव्ह लाईटींग विथ लाईव्ह डेमो वेडिंग फोटो एडिटींग रॉ इमेजेस फोटोग्राफीची दालने / शंका निरसन ॲमेचर ते प्रोफेशनल प्रवास एडिटींग / मास मिडीया टेकनिक्स व्यवसायातील व्यवस्थापन उत्तम फोटोग्राफरची वैशिष्टे अशा अनेक गोष्टी यात शिकवल्या जातील.

अधिक माहितीसाठी ..श्री.राजेश तावडे
२/१८, मेहता मेंशन,
डॉ.आंबेडकर रोड,
लालबाग,मुंबई – ४०० ०१२.
९००४४३०६६९ / ७७३८७५४७५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाची वेळ ११ ते २ किंवा ४ ते ७ अशी असेल.
बेसिक फोटोग्राफी – रु.५,००० (१० दिवस)
ॲडव्हान्स फोटोग्राफी – रु.७,००० (११ दिवस)
बेसिक व ॲडव्हान्स फोटोग्राफी – रु. १०,००० (२१ दिवस) असे प्रशिक्षण शुल्क आकारले जाईल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स