ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
भालावल येथील युवकाचे पाॅवरलिफ्टींग स्पर्धत सुवर्ण पदक.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भालावल येथील युवकाचे पाॅवरलिफ्टींग स्पर्धत सुवर्ण पदक.

प्रकाशन: 25 Jul 2022 03:01 PM
वाचन संख्या 179

बांदा | राकेश परब :
पाॅवरलिफ्टींग इंडिया अंतर्गत महाराष्ट्र कल्याण मंडळ, महाकल्याण क्रीडा प्रबोधिनी व महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाॅवरलिफ्टींगची स्पर्धा दिनांक २३-२४ जूलै २०२२ रोजी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, दादर येथे भरवण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत ज्युनिअर गटात कु.यश भरत परब, वय १९ वर्ष याने सुवर्ण पदक पटकावले. तसेच स्ट्रॉंग मॅन ट्राफी व टायटल पण जिंकले. यात्याच्या कामगिरी दखल घेत त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. केरळ मध्ये होणाऱ्या येत्या राष्ट्रीयस्तर स्पर्धेमध्ये यश महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे . अशी माहिती यश चे वडिल भरत परब यांनी दिली अनेक मान्यवर व भालावल ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात आल्या, सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश परशुराम परब यांनी दुरध्वनी वरून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स