<em>मोहन बांदेकर यांचे निधन…!</em>
बांदा | राकेश परब :
बांदा, उभाबाजार येथील मोहन भास्कर बांदेकर ,वय वर्षे ८६ यांचे वृध्दापकाळाने शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,दोन मुली,तीन भाऊ, भाऊजय,पुतणे,जावई,सुना, नातवंडे असा मोठो परिवार आहे. गंगा नाईक यांचे वडील होत,तर भालावल येथील कृष्णा परब यांचे सासरे होय.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)