ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>पुणे - कामठवाडी (वाल्हे) येथे २५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व सावतामाळी महाराज पुण्यतिथी सोहळा…!</em>

<em>पुणे - कामठवाडी (वाल्हे) येथे २५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व सावतामाळी महाराज पुण्यतिथी सोहळा…!</em>

प्रकाशन: 24 Jul 2022 12:38 PM
वाचन संख्या 158

शिरगांव | संतोष साळसकर :
पुणे येथील कामठवाडी (वाल्हे) तालुका पुरंदर सालाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दिनांक २५/जुलै ते बुधवार दिनांक २७/जुलै.पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि सावतामाळी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे कामठवाडी (वाल्हे) येथील ह.भ.प. संदीप दुर्गाडे महाराज .


कलश / विणा / ज्ञानेश्वरी पुजनचा कार्यक्रम सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.प्रा. डॉ. श्री. दिगंबर दुर्गाडे श्री. अमोल खवले हे उपस्थित रहाणार आहेत. यावेळी ह.भ.प. शरद हरिभाऊ दुगडि ह.भ.प. संदिप रघुनाथ दुर्गाडे यांचे प्रवचन होणार असून त्याला हार्मोनियम म्हणून ह.भ.प. विनायक सुतार, सुनिल म. खैरे, मृदंगमणी कृष्णा महाराज जाधव बाजू जयवंत पवार, गणेश पवार, ओंकार टिळेकर शुभम राऊत, उत्तम दुर्गाडे हे साथ देणार आहेत. प्रेरणास्थान • कै. तात्याबा आजू दुर्गाडे. किर्तनसाथ अमरावत दीपो करिष्मा सत . चोपदार . काकड आरती संदिप दुर्गाडे, लक्ष्मण बुनगे सावतामाळी भजनी मंडळ पहाटे ४ ते ६ काकड़ा सायंकाळी ६ ते ७ प्रवचन दैनंदिन कार्यक्रम दुपारी २ ते ३ विश्रांती रात्री ९ ते ११ किर्तन रात्री ११४ ,सोमवार २५/जुलै मंगळवार २६ जुलै ह.भ.प. संतोषनाना दुर्गाडे,किर्तन प्रवचन ह.भ.प. संदिप दुर्गाडे,ह.भ.प. सुरेश महाराज धुमाळ,ह.भ.प. अर्पिता अमराळे (पवार) हरिभ हरिजागर बुधवार दिनांक २७ जुलैला सकाळी ९ ते ११ वाजता ह.भ.प. छगन महाराज खडके (संगमनेर) यांचे काल्याचे किर्तन होईल. व नंतर दिंडी प्रदक्षिणा, व महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर सांगता सोहळा होईल. काव्याचा महाप्रसाद कै. मधुकर परसराम दुर्गाडे यांचे स्मरणार्थ थी. दिनेश मधुकर दुर्गाडे हे देणार आहेत.
तरी या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नवजवान तरुण मंडळ, कामठवाडी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कलामंचकामठवाडी जिवन शिक्षण विद्या मंदिर, कामठवाडी व्यवस्थापक जिवन शिक्षण सुधारक समिती, मुंबई समस्त ग्रामस्थ मंडळ, कामठवाडी नवदुर्गा महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ कामठवाडी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 325

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स