ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळशी हायस्कूल अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात केतकी साळसकर व मोठ्या गटात सुमन लब्दे प्रथम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साळशी हायस्कूल अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात केतकी साळसकर व मोठ्या गटात सुमन लब्दे प्रथम.

प्रकाशन: 21 Jul 2022 11:08 PM
वाचन संख्या 32

शिरगांव | संतोष साळसकर :
माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेत शाळांतर्गत घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत लहान गटात केतकी साळसकर व मोठ्या गटात सुमन लब्दे यांनी प्रथम क्रमांक पटकावला .
लहान गट (इ.आठवी)यामध्ये केतकी रवींद्र साळस्कर प्रथम क्रमांक, म़ृगा महेंद्र राणे द्वितीय क्रमांक, दिव्या कैलास गावकर तृतीय क्रमांक मिळाला व मंदार संतोष साळस्कर यास उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
मोठा गट( इ.नववी, दहावी)यामध्ये सुमन केशव लब्दे प्रथम क्रमांक, रिया ज्ञानेश्वर भोगले द्वितीय क्रमांक ,मानसी अजय लाड व मधुरा महेश नाईक यांना तृतीय क्रमांक मिळाला.
या विद्यार्थ्यांना पुरुषोत्तम साटम यांचे मार्गदर्शन लाभले संजय मराठे व स्वप्निल भरणकर हे परीक्षक म्हणून होते या स्पर्धेत तीस विद्यार्थी सहभागी झाले होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी व चेअरमन सत्यवान सावंत मुख्याध्यापक माणिक वंजारे, सहशिक्षक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स