ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण यांनी घेतली भाजप मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा सचिव नामदेव चव्हाण यांची भेट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण यांनी घेतली भाजप मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा सचिव नामदेव चव्हाण यांची भेट.

प्रकाशन: 22 Jul 2022 10:12 AM
वाचन संख्या 94

वैभववाडी | प्रतिनिधी : मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा सचिव नामदेव चव्हाण यांची भाजप भटके विमुक्त आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण यांनी त्यांच्या तळेरे येथील निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट. या भेटी दरम्यान भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी मजबूती करण्याकरिता संघटन बांधणी संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी सोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघटक वसंत चव्हाण उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स