ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा शहरातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणाची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली पाहणी.

बांदा शहरातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणाची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली पाहणी.

प्रकाशन: 21 Jul 2022 04:10 PM
वाचन संख्या 28

बांदा | राकेश परब :
बांदा शहरात उद्भवणाऱ्या पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणाची काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाहणी करत आढावा घेतला.
बांदा शहरात दरवर्षी पुरस्थिती उद्भवून कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पूर अलर्ट यंत्रणा व बांदा इन्सुलिसाठी लाईफ बोट देण्यात आल्या आहेत. या यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी सामंत यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी तेरेखोल नदीपात्राची देखील पाहणी करण्यात आली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्य पुंडलिक दळवी, इफ्तीकर राजगुरू, देवेंद्र टेमकर, श्री साईबाबा भक्तसेवा मंडळाचे विश्वस्त राकेश केसरकर उपस्थित होते. यावेळी सामंत यांनी आपत्कालीन स्थितीत काहीही मदत लागल्यास तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स