ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
इन्सुली डोबाची शेळ येथील दोन बंद बंगले अज्ञातांनी फोडले..!

इन्सुली डोबाची शेळ येथील दोन बंद बंगले अज्ञातांनी फोडले..!

प्रकाशन: 21 Jul 2022 11:50 AM
वाचन संख्या 60

बांदा | राकेश परब :
इन्सुली डोबाची शेळ येथील दोन बंद बंगले अज्ञातांनी फोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही चोरीची घटना बुधवारी सायंकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आले. दोन्ही बंगल्यांचे मालक मुंबईत असल्याचे समजते.

शेतात काम करणार्‍या स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. स्थानिकांनी ही माहिती बांदा पोलीसांना दिली. बुधवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्‍यां समवेत घटनास्थळी भेट देत देत चोरीची परिस्थीती स्थानिकाकडून जाणून घेतली.

Article image

चोरटा स्थानिक असल्याचे काळे यांनी संशय व्यक्त केला. घर मालक मुंबईला असल्याने नक्की घरातील कोणत्या वस्तूची चोरी झाली आहे हे समजुक शकले नाही. अशी माहिती बांदा पोलिसांकडून देण्यात आली. चोरट्यांना घर मालक मुंबईत आहेत याची कल्पना असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. बांदा पोलीसांत रीतसर फिर्याद देण्याची प्रक्रिया रात्री उशीरा सुरु होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 13
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स