शिरगांव चौकेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक तारामती चौकेकर यांचे निधन.
शिरगांव / संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील शिरगांव चौकेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक तारामती काशीराम चौकेकर (८०) यांचे वृद्धापकाळाने १६ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)