ताज्या बातम्या
पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर प्रशालेचा २० जुलैला   ३३ वा वर्धापनदिन आणि बक्षीस वितरण सोहळा…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर प्रशालेचा २० जुलैला ३३ वा वर्धापनदिन आणि बक्षीस वितरण सोहळा…!

प्रकाशन: 18 Jul 2022 02:59 PM
वाचन संख्या 86

शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर संचलित माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर या प्रशालेचा बुधवार दिनांक २० जुलैला ३३ वा वर्धापनदिन आणि बक्षीस वितरण सोहळा संस्थाध्यक्ष राजेश वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुणकेश्वर येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार अजय नाणेरकर, पुंडलिक नाणेरकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. राजापूर चे तुकाराम तेली आदीसह इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स