ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
भाजपच्या वतीने इन्सुली बूथ क्रमांक १८० मध्ये गुरुपौर्णिमेचा गुरुवंदना कार्यक्रम .
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपच्या वतीने इन्सुली बूथ क्रमांक १८० मध्ये गुरुपौर्णिमेचा गुरुवंदना कार्यक्रम .

प्रकाशन: 17 Jul 2022 11:19 AM
वाचन संख्या 26

बांदा |राकेश परब :
भाजपच्या वतीने इन्सुली बूथ क्रमांक १८० मध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवंदना कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी येथील १२ ज्येष्ठ व्यक्तींचा झाडाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती मानसी धुरी, शक्ती केंद्र प्रमुख सुचिता शिंदे, महिला बूथ अध्यक्षा निकिता धुरी, सुमन धुरी, पल्लवी धुरी, प्रमिला धुरी, महानंदा धुरी, सुवर्णा धुरी, माधुरी तोरसकर, वृंदा धुरी आदी उपस्थित होते. यावेळी १२ व्यक्तींचा गौरव करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १...

30 Oct 2026 216

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स