ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>ओरोस येथील थल सैनिक कॅम्पला आमदार वैभव नाईक यांनी भेट देत दिल्या शुभेच्छा.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>ओरोस येथील थल सैनिक कॅम्पला आमदार वैभव नाईक यांनी भेट देत दिल्या शुभेच्छा.</em>

प्रकाशन: 14 Jul 2022 07:34 PM
वाचन संख्या 35

मालवण | सुयोग पंडित :
५८ महाराष्ट्र बटालियन, एनसीसीच्या माध्यमातून ओरोस क्रीडासंकुल येथे आयोजित केलेल्या थल सैनिक कॅम्पला आमदार वैभव नाईक यांनी आज भेट दिली. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांना आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन कॅम्पला शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.१२ ते २१ जुलै या कालावधीत हा कॅम्प होत असून सिंधुदुर्ग,रत्नागिरी,सांगली, कोल्हापूर यांसह अन्य जिल्ह्यातील २९० विद्यार्थी या कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत.त्यांना सैनिकी प्रशिक्षण या १० दिवसीय कॅम्पमधून दिले जाणार आहे.
यावेळी सुभेदार मेजर दिनेश गेडाम,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुकाप्रमख राजन नाईक, माजी उपसभापती जयभारत पालव, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी ,संदीप म्हाडेश्वर,थर्ड ऑफिसर आनंद बांबणीकर, लेफ्टनेंट मल्लेश खोत,थर्ड ऑफिसर रविराज प्रधान, थर्ड ऑफिसर श्री.गुरव आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स