ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल..!

प्रकाशन: 14 Jul 2022 07:27 PM
वाचन संख्या 59

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती ( इयत्ता ५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता ८ वी ) दिनांक २० जुलै रोजी होणार होती. मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी व विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा ३१ जुलैला घेण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वी निर्गमित केलेले प्रवेशपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स