ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
निगुडे येथे रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

निगुडे येथे रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत….!

प्रकाशन: 12 Jul 2022 05:53 PM
वाचन संख्या 27

बांदा | राकेश परब :
निगुडे येथे झाड पडल्यामुळे सकाळी कॉलेजला जाणारी एस.टी व इंग्लिश मीडियम शाळेची बस अन्य मार्गाने हलवावे लागले.निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी तात्काळ दखल घेऊन सदरचे झाड बाजूला केले तसेच विद्युत तारा तुटून पडल्या होता बांदा कनिष्ठ अभियंता श्री अनिल यादव यांना तात्काळ त्या ठिकाणी विद्युत तारा तुटलेल्या त्यामुळे विजेचा खेळ खंडोबा झाला आहे त्या तात्काळ दुरुस्त करा असे आदेश दिले गेले. लगेच महावितरणचे ठेकेदार श्री सुनील राऊत यांना त्या ठिकाणी विद्युत तारा जोडण्याकरिता पाठवले लगेच तासभराच्या आत सर्व यंत्रणा सुरळीत करण्यात आल्या तसेच गावातील वाय-फाय ची केबल ही तुटण्यात आली होती ती दुरुस्त करण्यात आली , सदरचा निगुडे रोनापाल रस्ता वाहतूक सुरळीत असून एसटी प्रशासनाने दुपारच्या बसेस त्या मार्गाने सोडण्यात यावा असे आवाहन निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केले आहे .यावेळी महावितरणचे वायरमन श्री कुडव सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव ग्रामपंचायत कर्मचारी संतोष राणे, लहू जाधव तसेच ग्रामस्थ विश्राम जाधव, सिद्धेश माडगूत, बबली जाधव, गौतम जाधव, दादू म्हाडगुत आधी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स