ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डाॅ.विवेक रेवडेकर यांच्या सिध्दी विनायक हाॅस्पिटल कणकवली येथे आषाढी एकादशी उत्सव साजरा…..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डाॅ.विवेक रेवडेकर यांच्या सिध्दी विनायक हाॅस्पिटल कणकवली येथे आषाढी एकादशी उत्सव साजरा…..!

प्रकाशन: 10 Jul 2022 10:01 PM
वाचन संख्या 136

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
आषाढी एकादशी पंढरपूर सह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आज सिद्धिविनायक हॉस्पिटल कणकवली या ठिकाणीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये गेली अकरा वर्ष आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, दर महिन्याची एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. विवेक रेवडेकर एम.डी मेडिसिन, डी.एन.बी. फुफ्फुसरोगतज्ञ म्हणून कणकवली शहरात रुग्ण सेवा देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रतियश डॉक्टर म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे डॉ. सौ. संपदा रेवडेकर या रेडिओलॉजिस्ट आहेत. दोन्ही उभयता आरोग्य सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आहेत. तसेच अन्य सण सुद्धा मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स