ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस येथे भरती मेळाव्याचे आयोजन..!</em>

<em>शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस येथे भरती मेळाव्याचे आयोजन..!</em>

प्रकाशन: 10 Jul 2022 01:12 PM
वाचन संख्या 153

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शिकावू उमेदवार योजने अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन ओरोस येथे 11जुलै रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छुक शिकावू उमेदवारांनी या भरती मेळाव्यात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शिकावू उमेदवार योजने अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्या बाबतचे डिजीटी, एमएस्-डीई, नवी दिल्ली यांनी कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयामार्फत शिकावू उमेदवारांची भरती वाढवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
शिकावू उमेदवार योजनेची प्रभावीपणे अमंलबजावणी करता जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना व ज्या प्रशिक्षणार्थ्यांने अद्याप शिकावू उमेदवारी प्राप्त झाले नाही. अशा जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी या शिकावू उमेदवार भरती मेळाव्यात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे त्यासाठी शिकावू उमेदवारांनी नोंदणी देखील करावयाची आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स