ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सकल भंडारी समाज,मालवणच्या वतीने दहावी व बारावी यशवंतांचा सन्मान.

सकल भंडारी समाज,मालवणच्या वतीने दहावी व बारावी यशवंतांचा सन्मान.

प्रकाशन: 10 Jul 2022 03:11 PM
वाचन संख्या 175

मालवण | सुयोग पंडित : आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरातील लीलांजली सभागृह येथे सकल भंडारी समाज मालवण यांच्यावतीने दहावी व बारावी यशवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

सकाळी 11 वाजता सुरु झालेल्या या सोहळ्यात सकल भंडारी समाज मालवणच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत 75%आणि त्यापेक्षा जास्त मार्क मिळवून पास झालेल्या भंडारी समाजातील मुला मुलींना सन्मान पत्र व पारितोषिक (ट्रॉफी) देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ राजकीय नेते व समाजसेवक श्री भाई गोवेकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
त्यांच्यासह सकल भंडारी समाजाचे तालुकाध्यक्ष रवी तळाशिलकर, सुनील नाईक,बाबी मिठबावकर, अरुण दुधवडकर, राजू आंबेरकर, पंकज पेडणेकर, मोहन वराडकर, बाबल कवटकर, प्रदीप वेंगुर्लेकर, रमण वाईरकर, यजुवेंद्र हडकर, चाचा हडकर, कांबळी सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याला सकल भंडारी समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स