ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण नगरपरिषद प्रशासनाने नेमले 'अथक आपत्कालीन व्यवस्थापनासाठी विभागवार पथक..!'

मालवण नगरपरिषद प्रशासनाने नेमले 'अथक आपत्कालीन व्यवस्थापनासाठी विभागवार पथक..!'

प्रकाशन: 06 Jul 2022 09:17 AM
वाचन संख्या 97

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद प्रशासनातर्फे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक विभासासाठी एक पथक नेमले आहे.
नगरपरिषद मुख्याधिकारी व वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी कंबर कसलेली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
यापूर्वी प्रशासनातर्फे आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकांचीही सोय केली गेलेली आहे .
या सर्व यंत्रणांवर व व्यवस्थेवर मुख्याधिकारी संतोष जिरगे, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी श्री पाटकर आणि सोनाली हळदणकर आणि अधिकारी व कर्मचारी टीम यांची देखरेख असणार आहे.

1) देऊळवाडा , आडवण, आडारी – 9404307939 , 8459058543
पथक क्र. 1 ) निखिल नाईक – रमेश कोकरे , सुधीर आचरेकर .

2) मेढा , राजकोट – 9373986355 , 9307625416
पथक क्र. 2 ) मंदार केळूसकर – सुमेध जाधव , बाळा जाधव .

3) धुरीवाडा , रेवतळे – 8605171010 , 8329362883
पथक क्र. 3 ) प्रणव घोरपडे – मिथुन शिगले , सागर जाधव .

4)एस.टी. स्टँड , गवंडीवाडा, बाजारपेठ – 9403557341 , 9404817113
पथक क्र. 4 ) आनंद वळंजू – भारत जाधव , भूषण जाधव .

5) दांडी , वायरी – 8888391426 , 7720979970
पथक क्र. 5 ) प्रसाद भुते – सुमित हसोळकर ,कृष्णा कांबळे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स