ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पत्रकार दाजी नाईक व दिपेश परब यांचा वेंगुर्ले भाजपाच्या वतीने सत्कार.

पत्रकार दाजी नाईक व दिपेश परब यांचा वेंगुर्ले भाजपाच्या वतीने सत्कार.

प्रकाशन: 02 Jul 2022 10:24 AM
वाचन संख्या 132

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणीवर उपाध्यक्षपदी वेंगुर्ले येथील पत्रकार दाजी नाईक यांची व सदस्य पदी दिपेश परब बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज वेंगुर्ले भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, वेंगुर्ले पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, उपाध्यक्ष के.जी. गावडे, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, माजी उपसभापती स्मिता दामले,नगरसेविका श्रेया मयेकर, कृपा गिरप मोंडकर, वृंदा गवडंळकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, मच्छिमार नेते दादा केळुसकर, मनवेल फर्नांडिस, संजय पुनाळेकर, साईप्रसाद नाईक, प्रशांत आपटे, अशोक कोलगावकर, रवी शिरसाट, शेखर काणेकर, भुषण सारंग आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार संघाचे भरत सातोसकर, अजय गडेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स