ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा ला केंद्र शासनाचा 'स्वच्छ विद्यालय २०२१-२२पुरस्कार...!

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा ला केंद्र शासनाचा 'स्वच्छ विद्यालय २०२१-२२पुरस्कार...!

प्रकाशन: 02 Jul 2022 09:50 AM
वाचन संख्या 71

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पार पडला पुरस्कार वितरण सोहळा…!

बांदा |राकेश परब :
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलला जिल्हास्तरावरचा ‘स्वच्छ विद्यालय २०२१-२२ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.


सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी हा पुरस्कार शाळेच्या वतीने स्वीकारला.
शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शाळेला एकूण स्वच्छता या विभागात देखभाल व दुरुस्ती या उपविभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
जाहीर केलेल्या स्वच्छ विद्यालय २०२१-२२ जिल्हा पुरस्कारा मध्ये एकूण १७११ पैकी १६१० शाळांनी नोंदणी केली होती पैकी ३८ शाळांची निवड झाली होती त्यातून ११ शाळांना स्वछ विद्यालय पुरस्कार मिळाला. यामध्ये ही शाळा असल्याने कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई चे चेअरमन मा. मंगेश
कामत , ट्रस्टी मा. प्रशांत कामत,सर्व कमिटी मेंबर्स, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.या प्रशाळेच्या कार्याची शासनाने दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स