ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आरोग्य विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आरोग्य विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...!

प्रकाशन: 28 Jun 2022 01:31 PM
वाचन संख्या 73

बांदा |राकेश परब :
व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कुल मधील एम.एस.एफ.सी विभागाच्या विद्यार्थ्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅ.आरती देसाई यांनी मार्गदर्शन केले.

Article image
Article image


एम. एस.एफ.सी विषयाअंतर्गत गुह आरोग्य विभागामधील आरोग्य विषयक प्रात्यक्षिक शिकवले जातात. या विभागातील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सखोल ज्ञान मिळावे या उद्देशाने आज प्रशाळेत डाॅ.आरती देसाई यांनी येत आरोग्य विषयक माहीती दिली.

Article image

यामध्ये रक्तदाब, रक्तगट,हीमोग्लोबिन, न्युमोनिया,आरोग्य विषयक काळजी याची माहीती देण्यात आली. यावेळी सूरूवातीस प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी डाॅ.आरती देसाई यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, एम.एस.एफ. सी.विभागप्रमुख सौ.रिना मोरजकर, समन्वयक श्री.राकेश परब,निदेशक श्री.भिकाजी गिरप, निदेशिका सौ.रिया देसाई, सौ.गायत्री देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सौ.गायत्री देसाई यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स