ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भटक्या-विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष बाळा गोसावी यांचा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडून सत्कार...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भटक्या-विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष बाळा गोसावी यांचा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडून सत्कार...!

प्रकाशन: 28 Jun 2022 01:25 PM
वाचन संख्या 79

चिंदर/विवेक परब :
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी मालवण तालुकाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या मसुरे येथील सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष, कै. नारायण शांताराम गोसावी चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री शांताराम(बाळा) गोसावी यांचा मालवण भाजप कार्यालयात भाजप मालवण तालुकाध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मालवण पंचायत समिती माजी उपसभापती राजु परूळेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, जेष्ट भाजप नेते सावंत, निलम पांजरी, हर्ष गांवकर, रामचंद्र मसुरकर, शैलेश मयेकर उपस्थित होते…

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स