ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्ले येथे महासंजीवनी मेडीटेशन शिबीर संपन्न...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्ले येथे महासंजीवनी मेडीटेशन शिबीर संपन्न...!

प्रकाशन: 28 Jun 2022 12:52 PM
वाचन संख्या 54

चिंदर/विवेक परब :
परफेक्ट अकॅडमी – सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्ले येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात महासंजीवनी या मोफत मेडीटेशन प्रशिक्षण शिबीर संंपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपादभाऊ नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री.सत्यमामुनी तथा संतोषकुमार स्वामी , एक्सेल ग्रुप ऑफ स्कुल – तामिळनाडू च्या एम.डी. सौ.व्रिंदा श्रीकुमार, परफेक्ट अकॅडमीचे चेअरमन प्रा.राजाराम परब, नगराध्यक्ष राजन गीरप, भाजपा चे जेष्ठ नेते राजु राऊळ, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, कोकण नाऊ चे विकास गांवकर इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री सत्यमामुनी तथा संतोषकुमार स्वामी यांनी मेडीटेशन विषयी मार्गदर्शन व मेडीटेशनच्या चमत्काराची प्रात्यक्षिके दाखवली .यावेळी राम्झ डान्स स्टुडिओच्या ग्रुप ने नृत्य अविष्कार व मल्लखांब प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी सिंधुदुर्ग तसेच गोवा राज्यातील नागरिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स