ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
<em>पळसंब झरीचा ओहोळ येथील लोखंडी साकव नादुरुस्त..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>पळसंब झरीचा ओहोळ येथील लोखंडी साकव नादुरुस्त..!</em>

प्रकाशन: 27 Jun 2022 03:08 PM
वाचन संख्या 315

भर पावसाळ्यात होतेय ग्रामस्थांची गैरसोय…!

चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील पळसंब येथे आज दिनांक 27/06/2022 रोजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पळसंब झरीचा ओहोळ येथे लोखंडी साकव आहे तो नादुरुस्त झाला असून त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे.

Article image

त्यावरून ग्रामस्थांचे जाणे येणे बंद केले आहे त्याची पाहणी श्री.चंद्रकांत गोलतकर( सरपंच ) यांनी केली यावेळी ग्रामसेवक श्री.अमित कांबळी तसेच गावठाण च्या महिला ग्रामस्थ सौ.हर्षदा गोलतकर,ज्योत्स्ना पुजारे,अक्षता परब,वैशाली परब,जयश्री परब,शारदा पुजारे आदी उपस्थित होते,ग्रामसेवक यांनी माहिती दिली की याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांना नवीन ब्रीज बाबत पत्र देण्यात आलेले आहे,महिला ग्रामस्थांनी लवकरात लवकर या बाबत निर्णय घेऊन त्याची दुरुस्ती ही संबंधित विभागाकडून करण्यात यावी असे सांगण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 269
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स