ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
मसुरे येथील शांताराम(बाळा) गोसावी यांची मालवण तालुका भटके-विमुक्त आघाडी अध्यक्षपदी निवड...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे येथील शांताराम(बाळा) गोसावी यांची मालवण तालुका भटके-विमुक्त आघाडी अध्यक्षपदी निवड...!

प्रकाशन: 27 Jun 2022 03:00 PM
वाचन संख्या 209

जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी निवड केली जाहीर..!

चिंदर | विवेक परब :
माजी आमदार नरेंद्रजी पवार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भटके-विमुक्त आघाडी यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार निलेश राणेसाहेब व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजनभाई तेली यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी मसुरे येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे, कै.नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शांताराम(बाळा)नारायण गोसावी यांची निवड करण्यात आली.
कुडाळ येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे श्री. शांताराम(बाळा)गोसावी यांना जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. शांताराम गोसावी म्हणाले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत व समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करु.
यावेळी निलम पांजरी मालवण शक्तीकेंद्र प्रमुख, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे, शशिकांत इंगळे-भटके विमुक्त हक्क परिषद जिल्हाध्यक्ष, राजु इंगळे समाजसेवक, सुरेश झोरे, दिपक खरात, विनोद मुणगेकर, राजाराम पाटील, हर्ष गावकर, रामचंद्र मसुरकर,कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे
शैलेश मयेकर इ. उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 277
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स