मालवणचे शैलेश अंधारी कालवश..!
मनसेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून होते कार्यरत..
तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : मालवण शहरातील एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण-कुडाळ विधानसभा उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
सामाजिक,औद्योगीक व राजकीय पटलावर जवळपास तीन दशके विविध स्वरुपात कार्यरत असलेल्या शैलेश अंधारी यांच्या निधनाने मालवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
श्री.शैलेश अंधारी यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 04:00 वाजता असल्याचे सूत्रांकडून समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)