ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>ब्लास्टिंग होत असल्यामुळे घाबरून वन्यप्राण्याकडून भातशेतीचे नुकसान..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>ब्लास्टिंग होत असल्यामुळे घाबरून वन्यप्राण्याकडून भातशेतीचे नुकसान..!</em>

प्रकाशन: 26 Jun 2022 10:18 AM
वाचन संख्या 46

बांदा | राकेश परब :
सरकारी वनक्षेत्रे काळा दगडवाल्यांच्या घशात घालण्याचे काम वनविभाग करत आहे. दररोज दुपारी ब्लास्टिंग होत असल्यामुळे वन्यप्राणी घाबरून भातशेतीचे नुकसान करतात अन याकडे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्यामुळे रोणापाल येथील संजय गावडे यांच्या पेरणीचे नुकसान झाले. त्यामुळे सदर घटनेची तात्काळ दखल घेत नुकसानीचा पंचनामा न केल्यास सावंतवाडी कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.

Article image
Article image


गवा रेडे, हत्ती यांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे. वन्यप्राण्यांना आवश्यक असणाऱ्या उपायोजना सरकारी वनक्षेत्रात होत नाहीत. एकीकडे बँक किंवा सहकारी सोसायट्यांमधून कर्ज काढून शेतकरी पडीक जमीन लागवडीखाली आणतो. तर दुसरीकडे सरकारी वनक्षेत्रे काळा दगडवाल्यांच्या घशात घालण्याचे काम वनविभाग करत आहे. त्यामुळे वन्यप्राणी घाबरून भातशेतीत घुसतात. परंतु याकडे अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नुकसानीचा येत्या दोन दिवसांत पंचनामा करून शेतकऱ्यास भरपाई न दिल्यास वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स