ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्लेच्या वतीने वृक्षारोपण…!

जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्लेच्या वतीने वृक्षारोपण…!

प्रकाशन: 24 Jun 2022 12:12 PM
वाचन संख्या 89

चिंदर/विवेक परब :
भाजपा महिला मोर्चा वेंगुर्लेच्या वतीने डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिना निमित्त मांडवी खाडी नजीक वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा व नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार सौ.उमाताई खापरे यांच्या सुचनेनुसार संपुर्ण महाराष्ट्रात डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिना निमित विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केल्याचे महिला मोर्चाच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्षा सौ. स्मिता दामले यांनी सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, महिला मोर्चाच्या ता.सरचिटणीस वृंदा गवडंळकर, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार, आकांशा परब, रसीका मठकर, वृंदा मोर्डेकर, अंकिता देसाई इत्यादी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स