ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी संजय नाईक यांची निवड.

डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी संजय नाईक यांची निवड.

प्रकाशन: 24 Jun 2022 02:21 AM
वाचन संख्या 65

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतच्या’ उपसरपंचपदी संजय नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


यावेळी डींगणे सरपंच संजय डिंगणेकर, डिंगणे पंचक्रोशी शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन देविदास नाडकर्णी, भाजपा बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, जिल्हा सरचिटणीस मधुकर देसाई, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, युवा तालुका उपाध्यक्ष विनेश गवस, माजी उपसरपंच जयेश सावंत, कैलास गवस, माजी सरपंच अजित नाईक, रोहित नाडकर्णी, आदेश सावंत, गीता सावंत, शालन सावंत, आरोही सावंत, शैला नाडकर्णी, ऋतुजा नाईक, शिवाजी बांदिवडेकर, देवा कुबल, सुर्यकांत बांदिवडेकर, नारायण आसोलकर, विनायक नाईक, अरुण नाईक, विलास मांजरेकर, अक्षया सावंत, पौर्णिमा कदम, दिनेश सावंत, गोविंद नाईक, ग्रामसेविका ममता कदम आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स