<em>भा.ज.प.किसान मोर्चा - सिंधुदुर्गच्या वतीने कोळंब येथे योग शिबीर संपन्न…!</em>
चिंदर/ विवेक परब :
आज आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त भाजप किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव ( नाना ) काळे यांच्या आवाहनानुसार भा.ज.प किसान मोर्चा सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण मंडल मधील कोळंब येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर नरे, मालवण मंडळ अध्यक्ष श्री.महेश सारंग, उपाध्यक्ष श्री.प्रसाद भोजने, जेष्ठ मार्गदर्शक श्री.हरिभाऊ केळुसकर,चेतन भोजने, सूर्यकांत नारकर, मनोहर लाटकर, राजू दळवी, प्रतिक पाताडे, पुरषोत्तम भोजने, अविनाश कोळंबकर, पप्पू नेरकर इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)