त्रिंबक हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा...!
चिंदर/विवेक परब :
आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे योगाचे धडे शाळेचे क्रिडा शिक्षक महेंद्र वारंग यांनी दिले. व योगासना बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर तसेच सहकारी शिक्षक एकनाथ गायकवाड, गोसावी, धुरे, मेस्री तसेच मयेकर मॅडम व विद्यार्थी उपस्थित व सहभागी होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)