पतजंली योग समिती बांदा वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..!
बांदा |राकेश परब :
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने आज बांदा पतजंली योग समिती वतीने आनंदी मंगल कार्यालय येथे योग साजरा करण्यात आला.
यावेळी मंदार कल्याणकर, प्रमोद कामत, विकी केरकर, शेखर बांदेकर, सुदन केसरकर, संतोष सावंत, सिद्देश पावसकर, आबा धारगळकर, बाबा काणेकर, स्वानंद पवार, शिवानंद भिडे, आपा चिंदरकर, जे. डी पाटील, मनसुख वसानी, साई धारगळकर, संजय नाईक, महेश धुरी, संजय शिरोडकर, दिनेश पावसकर, गर्दे मॅडम, प्रियांका नाईक, शीतल बांदेकर, उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)