<em>आचरा उर्दू शाळेत छत्र्यांचे वाटप…..!</em>
चिंदर/ विवेक परब :
खातीजाबी सदरुद्धिन काझी ट्रस्ट मुंबई, आचरा तर्फे आचरा उर्दू शाळेच्या ४८ विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साजिद मुजावर,मुस्लिम वेलफेअर असो चे लतिफ मुजावर,मुख्याध्यापक निसार सोलकर,शिक्षक मुस्ताक सय्यद,तसेच जुलेखा आगा,अजहरुन्निसा सोलकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)