ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे योग दिन उत्साहात साजरा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे योग दिन उत्साहात साजरा..!

प्रकाशन: 21 Jun 2022 04:26 PM
वाचन संख्या 119

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल, मसुरे येथे २१ जून या जागतिक योग दिनानिमित्त योग शिबीर आयोजित करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना योग आणि त्याचे फायदे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी चौके येथील योग शिक्षक श्रीम. माणगांवकर तसेच डॉ. वीणा मेहेंदळे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक आणि त्यांचे महत्त्व सांगितले गेले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रशाला मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स