ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा वाढदिवस वृक्षा रोपण आणि शाळेतील मुलांन समवेत साजरा….!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा वाढदिवस वृक्षा रोपण आणि शाळेतील मुलांन समवेत साजरा….!</em>

प्रकाशन: 20 Jun 2022 08:21 PM
वाचन संख्या 212

चिंदर/विवेक परब :
तळागाळातील नेता म्हणून ओळख असलेले भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा वाढदिवस आज शाळा चिंदर नं 1 मध्ये वृक्षारोपण करत लहान मुलांच्या समवेत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी चिंदर सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, भाजप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, आचरा सोसायटी संचालक समिर बांवकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, भाजप वैद्यकिय आघाडी ता .संयोजक प्रकाश मेस्री, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, माजी सरपंच प्रकाश वराडकर, मनोज हडकर, सुबोध गांवकर, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, शशिकांत नाटेकर, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, शिक्षक पोटघन, मुख्याध्यापक पांडुरंग करवडकर, घाडी मॅडम, संजय लोके उपस्थित होते. सत्कार समारंभाचे प्रास्तविक /सुत्रसंचालन तेली गुरुजी यांनी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स