ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
<em>दिपक पेडणेकर यांना जिल्हा परिषदेचा आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान….!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>दिपक पेडणेकर यांना जिल्हा परिषदेचा आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान….!</em>

प्रकाशन: 15 Jun 2022 10:46 PM
वाचन संख्या 77

चिंदर/विवेक परब :
मसुरे गावचे सुपुत्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी दीपक पेडणेकर यांना जिल्हा परिषद मधील त्यांच्या आदर्श अशा आजवरच्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषद आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कापडणीस, वित्त अधिकारी श्रीमती वल्लरी गावडे मॅडम, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, मालवण गटविकास अधिकारी श्रीयुत गुजर साहेब, सावंतवाडी गटविकास अधिकारी श्री. नाईक साहेब, पाणी स्वच्छता मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ठाकूर साहेब, शिक्षणाधिकारी धोत्रे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद मधील अतिशय चांगल्या अशा कामाची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन दीपक पेडणेकर याची निवड केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 279
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स