प्रसिद्ध साहित्यिक जयंत रेवडेकर यांना मातृशोक..!
चिंदर/विवेक परब :
चिंदर बागवाडी येथील रहिवासी सौ. जयश्री विजय रेवडेकर यांचे 13 जून रोजी राहत्या घरी निधन झाले. त्या 58 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दिर, मुलगे-सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रसिद्ध साहित्यिक जयंत रेवडेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)