ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
चिंदर सडेवाडी शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर सडेवाडी शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न...!

प्रकाशन: 15 Jun 2022 07:50 PM
वाचन संख्या 111

चिंदर/विवेक परब :
चिंदर सडेवाडी शाळेत शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा क्रमांक दोन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ढोल ताशांच्या गजरात गावात प्रभातफेरीचे काढण्यात आली. जून http://localhost/news/public/uploads/2022 मध्ये शाळेमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेत औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुलांचे शारीरिक विकास, बौद्धिक, विकास, भाषा, विकास, गणन पूर्वतयारी अशाप्रकारच्या विविध स्टॉलवर या विद्यार्थ्यांचे शाळा पूर्वतयारीसाठी आवश्यक कृतीतून मूल्यांकन करण्यात आले. तसेच उद्बोधन वर्गात आपल्या पाल्याचा घेतलेल्या सरावाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.

Article image


सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ श्रद्धा सुर्वे, सदस्य सौ अंजली गोसावी, सौ धनश्री गोसावी, सौ संजना लोके, केंद्रप्रमुख श्री प्रसाद चिंदरकर इतर पालक व ग्रामस्थ हे उपस्थित होते. केंद्रप्रमुख यांनी मेळावा तयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत शिक्षकांचे व पालक- ग्रामस्थ यांचे विशेष कौतुक केले. सर्वांच्या सहकार्याने मेळावा उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यशवंत पाटील सर यांनी केले तर आभार श्री संभाजी पवार सर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 288
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 176

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स