ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील सेंड्रा फर्नांडिस हिला कर्नाटक राज्यातील धारवाड युनिव्हर्सिटी मध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने सत्कार..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील सेंड्रा फर्नांडिस हिला कर्नाटक राज्यातील धारवाड युनिव्हर्सिटी मध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने सत्कार..!</em>

प्रकाशन: 12 Jun 2022 08:20 AM
वाचन संख्या 41

चिंदर | विवेक परब :
फाॅरेन्सिक सायन्स लॅब क्रीमीनाॅलाॅजी धारवाड युनिव्हर्सिटी मध्ये वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावची रहिवासी कु. सॅड्रा सिलेस्टीन फर्नांडिस ही सुवर्ण पदक घेऊन उत्तीर्ण झाली, तसेच कर्नाटक राज्यात यश मिळवणारी महाराष्ट्रातील ही पहिली विद्यार्थीनी असल्याने महाराष्ट्र राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच वेंगुर्ले तालुक्याचे नाव रोशन केल्याबद्दल उभादांडा – सागरेश्वरवाडी येथील घरी जाऊन भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
फाॅरेन्सिक सायन्स अँड क्रीमीनाॅलाॅजी हा विषय खुप चॅलेंजींग विषय म्हणून ओळखला जातो. यात गुन्हे विषयक सखोल अभ्यास असतो. अशा या आव्हानात्मक विषयात विशेष प्राविण्य मिळवीत सुवर्णपदक मिळवून उभादांडा वासीयांची मान गर्वाने ताठ झाली आहे, असे प्रतिपादन सत्कार प्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस यांनी केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे सायमन फर्नांडिस, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, परबवाडा मा.उपसरपंच संतोष सावंत, सिलेस्टीन फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते.

फाॅरेन्सिक सायन्स अँड क्रीमीनाॅलाॅजी हा विषय खुप चॅलेंजींग विषय म्हणून ओळखला जातो. यात गुन्हे विषयक सखोल अभ्यास असतो. अशा या आव्हानात्मक विषयात विशेष प्राविण्य मिळवीत सुवर्णपदक मिळवून उभादांडा वासीय॔ची मान गर्वाने ताठ झाली आहे, असे प्रतिपादन सत्कार प्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस यांनी केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे सायमन फर्नांडिस, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, परबवाडा मा.उपसरपंच संतोष सावंत, सिलेस्टीन फर्नांडिस इत्यादी उपस्थि

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स