ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
न्यू .इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

न्यू .इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश..!

प्रकाशन: 08 Jun 2022 06:49 PM
वाचन संख्या 358

कला विभागात चिंदरची दिपिका चव्हाण तर वाणिज्य विभागात आचर्याची सिध्दी घाडी प्रथम…!

चिंदर/विवेक परब :
न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय बारावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कला(आर्टस् )विभागाचा
निकाल 97.29% निकाल लागला. असुन चिंदरची दीपिका ज्ञानेश्वर चव्हाण 87.17% गुणांन सह प्रथम,
लक्ष्मी दत्ताराम पारकर – 82.17% गुणांन सह व्दितिय तर पालवी पांडुरंग आचरेकर हिने 73.33% गुणांन सह तृतिय क्रमांक मिळवला. वाणिज्य विभागाचा निकाल – 99.03% लागला असुन आचर्याची सिद्धी तुकाराम घाडी ही 86.83%गुणांन सह प्रथम, ऋग्वेद निलेश सरजोशी हा 85.67% गुणांन सह व्दितिय तर साक्षी अनिल धुमडे हिने 79. 83% गुणांन सह तृतीय क्रमांक पटकावीला आहे.

Article image
Article image


यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलिमा सावंत मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 271
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स