ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
मुणगे ज्यू.कॉलेजचा १००% निकाल...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगे ज्यू.कॉलेजचा १००% निकाल...!

प्रकाशन: 08 Jun 2022 06:14 PM
वाचन संख्या 56

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसचा बारावीचा निकाल १००% लागला आहे. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आणि अकाउंटिंग अँड औडिटिंग या तीन ट्रेड मधून एकूण प्रविष्ट ४१ पैकी सर्व विध्यार्थी पास झाले. प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
प्रथम जयश्री लक्ष्मण मेस्त्री (८०.८३%)

Article image
Article image

द्वितीय मानसी रविंद्र आईर (७४.५०%), तृतीय शुभम महेश लाड (७३.८३%.). यशस्वी विध्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुख्याध्यापक श्रीमती एम. बी. कुंज, संस्था व्यवस्थापक आबा पूजारे, सरपंच सौ साक्षी गुरव यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स