ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आरोस कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आरोस कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के..!

प्रकाशन: 08 Jun 2022 05:35 PM
वाचन संख्या 35

बांदा |राकेश परब :
आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
लवू कांता शेळके ८० टक्के गुण मिळवून प्रथम, अंकुश कांता शेळके ७८.५६ टक्के गुण मिळवून व्दितीय तर मीनाक्षी कृष्णा माणगावकरने ७८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यी व मार्गदर्शक शिक्षकांचे आरोस शिक्षण मंडळाचे अध्यक्ष निलेश उर्फ बाळा परब, संस्था पदाधिकारी, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धुपकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Article image
कु. लवू कांता शेळके.
कु. अंकुश कांता शेळके .
Article image
कु.मीनाक्षी कृष्णा माणगावकर.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स