ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर चमक..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर चमक..!

प्रकाशन: 07 Jun 2022 04:43 PM
वाचन संख्या 29

बांदा | राकेश परब :
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्या वतीने एप्रिल २०२२मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कनिष्का राजन केणी व किमया संतोष परब या दोन्ही विद्यार्थीनींनी राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत सुयश प्राप्त करुन शिष्यवृत्ती ,मेडल व प्रमाणपत्रधारक होण्याचा मान मिळवला आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्य व सिंधूदुर्ग जिल्हा गणित मंडळ यांच्या वतीने गणित संबोध ,गणित प्रावीण्य व गणित प्रज्ञा या परीक्षेचे इयत्ता पाचवी व आठवीसाठी आयोजन करण्यात येते .संबोध व प्राविण्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना प्रज्ञा या राज्यस्तरीय परीक्षेला बसण्याची संधी प्राप्त होते. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक जे.डी.पाटील ,सरोज नाईक ,उर्मिला मोर्ये , रसिका मालवणकर, लुईजा गोल्सलवीस ,रंगनाथ परब,शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,वंदना शितोळे , प्राजक्ता पाटील,शितल गवस ,प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. गणित विषयासंबधी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय परीक्षेत बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर , सरपंच अक्रम खान ,केंद्रप्रमुख संदीप गवस,विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर,गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले असून शाळेच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स