ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डेगवे-आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळाच्या प्रवेशद्वारास उल्हास देसाई परिवारातर्फे देणगी...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डेगवे-आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळाच्या प्रवेशद्वारास उल्हास देसाई परिवारातर्फे देणगी...!

प्रकाशन: 07 Jun 2022 04:52 PM
वाचन संख्या 26

बांदा | राकेश परब :
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळाचे मुख्य प्रवेशद्वारास डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा ग्रंथमित्र श्री उल्हास बाबाजी देसाई आणि बंधू परीवारातर्फे रुपये ५१००० /- हजार ची भरीव देणगी देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे.या स्थळात आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन,श्री सत्यनारायणाची महापुजा,श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे,त्यानंतर ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता,श्री स्थापेश्वर महालक्ष्मी देवता तसेच श्री ब्राह्मणीस्थळात अभिषेक करणे .शिवाय इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात.हि पंरपरा फार पुर्वजापासून म्हणजे अंदाजे सव्वाशे वर्षांपासून सुरू आहे.
अलीकडेच सदर.परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून त्यांनी हाती घेऊन ते पुर्ण केले आहे. सदर प्रवेशद्वार त्यांनी आपले आजोबा स्व.भानु बाबलो देसाई व आजी स्व.सौ.सुंदराबाई भानु देसाई व वडील स्व.बाबाजी भानु देसाई व् आई स्व.सौ.सावित्रीबाई बाबाजी देसाई.यांच्या स्मरणार्थ बांधून दिले आहे.
तसेच सदर ठिकाणी एक स्टिल कपाट श्री रमेश नवसो देसाई आणि बंधू परिवारातर्फे आपल्या आई-वडीलांच्या म्हणजे सौ.इंद्रावती नवसो देसाई व नवसो गोविंद देसाई यांच्या स्मरणार्थ नुकतेच दिले आहे.त्यामुळे स्थानिक डेगवे-आंबेखणवाडीतील ग्रामस्थांनी देणगीदात्यांचे विशेष जाहीर आभार मानले आहेत.शिवाय सदर ठिकाणी व्यासपीठ व कार्यालय बांधकामास आर्थिक सहकार्य करण्याचे अन्य देणगीदारास आवाहन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स