ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
निगुडे ग्रामपंचायत व गावातील ग्रामस्थांच्यावतीने गटविकास अधिकारी व्ही.एम.नाईक व माजी तहसीलदार लक्ष्मण निगुडकर यांचा सत्कार...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

निगुडे ग्रामपंचायत व गावातील ग्रामस्थांच्यावतीने गटविकास अधिकारी व्ही.एम.नाईक व माजी तहसीलदार लक्ष्मण निगुडकर यांचा सत्कार...!

प्रकाशन: 07 Jun 2022 03:22 PM
वाचन संख्या 38

बांदा | राकेश परब :
सावंतवाडी पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी व्ही.एम.नाईक यांचा निगुडे ग्रामपंचायत व गावातील ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. रविंद्र कणसे यांची गडचिरोलीला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी निगुडे गावचे नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी जून महीन्यात सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून पदाचा कार्यभार घेतला. त्यानिमित्त निगुडे श्री देवी माऊली मंदिरात ग्रामपंचायत व निगुडे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील सेवानिवृत्त माजी नायब तहसीलदार लक्ष्मण निगुडकर यांचा शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निगुडे गावचे सरपंच समीर गावडे,उपसरपंच गुरुदास गवंडे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पी. के. गावडे, निगुडे पोलीस पाटील,सुचिता मयेकर, निगुडे माजी सरपंच शांताराम गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष नाना खडपकर, माजी पोलीस अधिकारी गणेश गावडे,उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स