ताज्या बातम्या
श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत.
चिंदर पालकरवाडी अंगणवाडी मदतनीस अरुणा दत्तदास यांचा निवृत्ती पर सत्कार..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर पालकरवाडी अंगणवाडी मदतनीस अरुणा दत्तदास यांचा निवृत्ती पर सत्कार..!

प्रकाशन: 02 Jun 2022 12:24 PM
वाचन संख्या 238

चिंदर/विवेक परब–
चिंदर पालकरवाडी अंगणवाडी शाळेच्या अंगणवाडी मदतनीस श्रीमती अरुणा अरविंद दत्तदास हसमुख व्यक्तीमत्व यांनी उन, वारा, पाऊस, घर प्रपंच व दत्तसेवा हे सर्व सांभाळून गेली 32 वर्षे प्रामाणिक अंगणवाडी मदतनीस म्हणून काम केले. त्यांचा निवृत्ती पर सत्कार चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिला बालकल्याण अधिकारी रसाळ मँडम यांच्या हस्ते शाल श्रीफळ वृक्ष रोप देऊन पार पडला.
यावेळी रसाळ मँडम, सरपंच सौ. राजश्री कोदे, भाटकर मँडम, रत्ना लब्दे व घाडी मँडम यांनी आपले विचार मांडले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांना दिल्या, सत्कारमूर्तीनी खडतर काळात आपण केलेली सेवा आणि आपल्याला सहकार्य करणाऱ्यांचे व -हण व्यक्त केले.

(श्री.राजेश कुमार व रत्ना लब्दे परिवाराकडून श्रीमती अरुणा दत्तदास यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. )


यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, महिला बालकल्याण अधिकारी रसाळ मँडम, माजी पंचायत सभापती हिमाली अमरे, तलाठी योगेश माळी, पोलीस पाटिल दिनेश पाताडे, ग्रामपंचायत सदस्य स्वरा पालकर, रत्ना राजेश कुमार लब्दे, ऋतुजा दत्तदास, दत्तदास कुटुंबीय, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, सौ. दुर्वा दर्शन चिंदरकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 151
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 92

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स